¡Sorpréndeme!

व्हिपबाबत शिवसेनेचं पारडं जड, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची माहिती | Sakal Media

2022-07-04 265 Dailymotion

शिवसेनेकडून सुनील प्रभू तर शिंदे गटाकडून भरत गोगावलेंनी शिवसेना आमदारांना व्हिप जारी केला आहे. त्यावरुन आता नेमका कुणाचा व्हिप कायद्यात बसतो, याविषयी कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी काय माहिती दिली, पाहूयात
#ajitpawar #rahulnarvekar #cmeknathshinde #devendrafadnavis #shivsena #bjp #maharashtraassemblylive #maharashtra #sakalmediagroup #shivsena
(Advocate Asim Sarode on whip issue in Shivsena, whose whip is legal between Sunil Prabhu and Bharat Gogawale?)
Please Like and Subscribe for More Videos.